Saturday, 10 May 2025

अगदी 15 दिवसात 40% टक्के #गुडघेदुखी थांबली डॉक्टर

 दिनांक 04/04/2025 ला त्या माझ्या क्लिनिक ला आल्या. माझ्या पेशंट च्या सासुबाई आहेत 

पुण्यात विमाननगर येथे राहतात

वय 65वर्षे वजन 74kg

**********

गुडघे भयंकर दुखतात अशी तक्रार होती. 

इतर कुठलाही आजार नाही.

-कधी कधी गुडघे सुजतात म्हणाल्या.

-आयुर्वेदिकखूप औषधे उपचार घेतली पण गुण नाही . 

-इंग्रजी गोळ्यांनी तात्पुरते बरे वाटते,पण पुन्हा दुखू लागतात. 

-त्त्यांच्या x ray तपासणी त हाडांची भरपूर झीज झालेली दिसली. 

-गुडघ्याच्या हाडांमध्ये सुद्धा झीज झालेली दिसली.

-पाठीच्या कमरेची  मणके झीज झाल्यामुळे चालताना गुडघ्यावर भार पासून चालण्याची ढब सुद्धा केली बदलली. अगदी थोडी सूज होती 

 *आयुर्वेद मते हा वार्धक्यामुळे होणारा #संधिवात आहे**.

**************

 -स्नेहन स्वेदन करुन बस्ती करणे ही मुख्य चिकित्साआहे. 

–वार्धक्य व प्रचंड #उन्हाळा असल्यामुळे ते शक्य नाही. -आयुर्वेदात अतिशय उष्ण ऋतुमध्ये ते वर्ज्य सांगितले आहे

************

 डॉक्टर ,काहीतरी  करुन माझी गुडघेदुखी लगेच थांबवा असे ती म्हणाली.


*मग दोन्ही गुडघ्यांना (leech)जलौका लावल्या.

त्रिफळा गुगगुळ व चंद्रप्रभा दिल्या. आधीच्या सर्व औषधे बंद करायला सांगितले.


19/04/2025 ला भेटायला बोलावले.


40% चाळीस टक्के गुडघेदुखी थांबली असे त्यांचे म्हणणे आहे. सूज नाही 

आता गरज भासली तर पुन्हा leech लावणार 

आता पावसाळ्यात बस्ती करणार.

************

आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी अनेक पद्धती आहेत.

काल, अस्थि इत्यादी दूष्य,वय, व्याधीस्वरूप, 

आपले राहण्याचे ठिकाण देश, 

बल, प्रकृति, अग्नि, रुग्णाचे सत्व, त्याचे सात्म्य इत्यादींचा विचार करुन आयुर्वेदिक वैद्य औषधे देतो.

त्यामुळे लवकर गुण येतो व आरोग्य टिकून राहते. #Side effects पासून रक्षण होते.

#आयुर्वेदाचा स्वीकार करावा व सुखकर आयुष्य जगावे 

****************

वैद्या प्रतिभा भावे 

8766740253

Male fertility medicine - Narsimha Churna (नारसिंह चूर्णम्)

 It is useful in Male infertility .

It balances Tridosha (Vata,Pitta,Kapha)

It increases sex desire.

It promotes healthy sperms.

It help to deliver healthy progeny, having strong mental and physical like king lion.


पुत्रान् संजयेत् धीरान् नरसिंहनिभांस्तथा l

संदर्भ - चक्रदत्त वृष्याधिकार 

Bhaishajya ratnavali वाजीकरण प्रकरण


Ingredients are Shatavari, Gokhru,Varah kand, Vidari kand,Gulwel,Shuddha Bhallatak, Chitrak,Til,Trikatu,Sugar, Honey,Ghrita.

Dose -1gm -10gms 

With milk For one month.

***********

Vd Pratibha Bhave 

Ayurvedic Gynaecologist 

8766740253

निरोगी व्यक्तींची झोप साधारणपणें किती तास असते ?

 नवजात बालक (0-3 महिने) -14 ते 17 तास 

4 ते 12 महिने वय —----- 12 ते 15 तास

1 ते 2 वर्षे —-------------- 11 ते 14 तास

2 ते 5 वर्षे —--------------10 ते 13 तास 

5 ते 13 वर्षे —-------------9 ते 11 तास

14 ते 17 वर्षे —-----------8 ते 10 तास 

प्रौढ व्यक्ती —-------------7 ते 8 तास

Male infertility

 Shatavaryadi churna 

(शतावर्यादि चूर्ण) Ref :- Yogratnakar 

*************

#Shatavaryadi churna is useful in male infertility.

-It is #aphrodisiac 

-It improves and maintain good quality and quantity of sperms, semen.(श्रेष्ठ #वाजीकरण व उत्तम #वीर्यवर्धक)

 Useful in disorders like Azoospermia, oligospermia,asthenozoospermia(AZS) etc

- It increase Sapta Dhatu Rasa,Rakta etc respectively.

-It is helpful in the premature

ejaculation,hyperviscosity of semen. 

It is very good in #maleinfertility 


- During taking the medicine he should follow abstinence of the coitus(ब्रम्हचर्य).It results in increased strength,purification of semen and sperms.

**************

Ingredients of Shatavaryadi churna –

Shatavari, Ashwagandha, kavach beeja without cover, Safed Musali,Gokhru beeja

In equal quantity. Mix and grind it together and keep in the glass jar.

***************

Dose-

3-6gms

Morning empty stomach 

And

At Night ,one hour before going to bed

WITH COW MILK AND SUGAR 

*************

Vd Pratibha Bhave 

Sukhkarta Ayurvedic Panchkarma and fertility clinic Pune

8766740253

अगदी 15 दिवसात 40% टक्के #गुडघेदुखी थांबली डॉक्टर

 दिनांक 04/04/2025 ला त्या माझ्या क्लिनिक ला आल्या. माझ्या पेशंट च्या सासुबाई आहेत  पुण्यात विमाननगर येथे राहतात वय 65वर्षे वजन 74kg *******...