तुमचे खूप खूप आभार. छान pregnancy राहिली.
****************
02/07/2024 ला दोघेही आलेत
वय 33वर्षे
वजन 60kg
उंची- 5 फूट 2इंच
शिक्षण BE
तिला नोकरीसाठी रोज येण्या जाण्याचा 80KM प्रवास
**********
लग्नाला 3वर्षे झाली होती .कधीच गर्भधारणा झाली नव्हती(#primary infertility)
बाहेर औषधी उपचार घेऊन गुण आला नाही ;म्हणून आमच्या क्लिनिक ला एका डॉक्टर मित्राने पाठवले.
तिचे HCG - Both tubes patent
Xray chest नॉर्मल
AMH -5.1(ng/mL)
TORCH- Normal
TFT normal
गर्भाशयाची सोनोग्राफी - नॉर्मल ovaries normal
मिस्टर - नोकरी IT,work from home . त्यांना acidity अत्यंत त्रास होता.
वीर्य तपासणीचे रिपोर्ट्स नॉर्मल
त्यांचे acidity ची बरीच औषधे सुरू होती. त्यांच्या Endoscopy मध्ये changes होते.
************
तपासणी केली
तिची नाडी - स्पर्श शीत , कठीण,
जिव्हा- साम
मल मलप्रवृत्ती - योग्य
पाळी नियमित- 28दिवसाने/3दिवस मासिक स्त्राव
/2- 3pads/day
14/06/24 ला पाळी येऊन गेली होती त्यामुळे
शतावरी, सुप्रजा चुर्ण, गोखरु घन, अविपत्तिकर वटी अशी 15दिवसांची औषधे दिली व पाळी आल्यावर या असे सांगितले.
तसेच मिस्टरांना विरेचन व बस्ती देण्याचे ठरले.
*************
14/07/24पर्यन्त पाळी येणे अपेक्षित होती पण आली नाही.
22/07/24 ला Urine pregnancy test केली ती positive आली.
10/08/24 ला sonography केली 6wks2day गर्भ गर्भाशय दिसले परंतु heart Beats सुरु झालेले नव्हते. पुन्हा 24/08/2024 ला Blighted ovum असा sonography report आला.
त्यामुळे D and C करावी लागली.
तोपर्यन्त बला चूर्ण क्षीरपान,च्यवनप्राश, शतावरी सुरु ठेवली.
**************
27/09/24ला पाळी आली
आता सर्व प्रथम प्रवास बंद करुन ऑफिस जवळ भाड्याने घर घेतले तरच सर्व शक्य आहे सांगितले. त्यावर त्यांनी लगेच अमल केला सुद्धा.
4ऑक्टोबर 24 ला तिचे 7दिवस उत्तरबस्ती,बस्ती व मिस्टरांचे विरेचन केले.
तिला सुप्रजा चुर्ण,च्यवनप्राश, आमलकी, गोखरु, गुडूची, शतावरी ही औषधे दिली.
मिस्टरांना आमलकी दिली
पुन्हा27/10/24 ला , पाळी आली तेव्हा बस्ती उत्तरबस्ती दिली.
आता 19/11/24 ला पाळी आली. फारच लवकर आली. पुन्हा बस्ती उत्तरबस्ती बस्ती केल्या. क्षीरबस्ती दिल्या. मिस्टरांना बस्ती दिल्या.
तिला वरील औषधे सुरु ठेवली.
आता मिस्टरांचा पित्ताचा आजार पूर्णपणे बरा झाला . त्यांना शुक्रचुर्ण सुरु केले
पुढे 18/12/24,16/01/2025 ला पाळी आली.
LMP 16/01/2025 ला पाळी आली
17/02/2025ला urine pregnancy test positive आली.
दोघेही खूप खुश झाले.ते म्हणाले यावेळी बाळाचे ठोके छान दिसायला हवे डॉक्टर. होतील असा विश्वास दिला
आता तिला कामदुधा सुरू केली .
08/03/2025ला सोनोग्राफी केली 6wks 3days असा report आला. बाळाचे हृदयाचे ठोके अजून कधी सुरू होणार याची तिला चिंता वाटली.
22/03/2025 ला SLIUP ,8wks 5days असा report आला. सोनोग्राफी नुसार delivery ची तारीख 27/10/2025आहे.
बाळाचे ठोके, गर्भ सुव्यवस्थित आहे.
“आता मला हायसे वाटते डॉक्टर”. तुमचे खूप खूप आभार.
आता च्यवनप्राश, शतावरी,कामदुधा सुरू आहे.
नेहमीप्रमाणे हिलासुद्धा आयुर्वेदानुसार गर्भिणीचा आहार विहार सांगितला आहे.
आता 9महिने छान जातील असे वाटते.
************
Vd Pratibha Bhave
Ayurvedic Gynaecologist Pune
8766740253
No comments:
Post a Comment