Friday, 24 July 2020

बला/चिकणा (Sida cardifolia)

  • It is available all over in India. 
  • It improves quality and quantity of sperm. 
  • Useful in male and female infertility due to quality of eggs 
  • It is Vrishya and Rasayan. 
  • Useful in paralysis, parkinsonism and other Vata disorders 
  • Also useful in preeclampsia to control hypertension and oedema and it is useful to gain wt of fetus.

आयुर्वेदिक गुण असलेली एक भाजी


पातूर भाजी/मत्स्याक्षी /इंद्राणी (Alternanthera sessilis)


  • पावसाळ्यात शेतात उगवणारी औषधी वनस्पती आहे.
  • हिची भाजी कांदा मिरची घालून शिजवून बनवावी. तांदुळजाच्या भाजीप्रमाणे बनवावी.
  • पित्ताशयातील खडे वितळवणारी आहे. Gallbladder stones वितळवणारी आहे. तसेच पचनाच्या तक्रारी दूर होतात. 

मी खाल्ली. तुम्ही सुद्धा खा

Regimen of diet according to Ayurveda (भोजन करण्याचे आयुर्वेदोक्त नियम)

1) काले – Food should be taken at the proper time, 2)   सात्म्ये-food should be familial, acceptable  3) शुचि – it should be clean 4) हितं -...