Thursday, 18 June 2020

Heel Pain

Ayurvedic treatment :

  1. Local Treatment : Agnikarma, Massage with medicated oils, Lepa, Swedan-Pottali
  2. Panchkarma : Basti and Virechana
  3. Medicines : Trayodashanga Guggul, Maha at vidhwans, Simhanad guggul, Mahayograj guggul, Panchtikta ghrita guggul, Maharasnadi kwath etc.
  4. Proper Diet and Lifestyle

उन्हाळ्यात तुमचा चेहरा चमकदार व तुकतुकीत ठेवण्यासाठी

  1. आंघोळीच्या वेळी चेहऱ्याला साबणाऐवजी  दही व डाळीचे पीठ एकत्र करुन लावा.
  2.  चेहरा दिवसातून 4ते 5वेळा स्वच्छ पाण्याने धुवा
  3. तहान लागल्यावर भरपूर पाणी प्या. 
  4.  लिंबू सरबत, कोकम सरबत,मोरावळा, फळांचा रस, फळे, देशी गायीचे दूध ह्यापैकी जे जमेल ते घ्या 
  5. आठवडय़ातून 2वेळा हळद, सारीवा, लोध्र ह्याचा लेप चेहऱ्याला लावा
  6. रोज पोट साफ होईल ह्याकडे लक्ष द्या 
  7. रात्री निश्चिंतपणे झोप घ्या. जमल्यास धमासा फांट घ्या. 

Monday, 4 May 2020

दम्याचा त्रास टाळण्यासाठी

आज जागतिक अस्थमा/दमा दिवस आहे.

श्वास चालू असणे हे जिवंतपणाची लक्षण आहे.
श्वासाला अडथळा येऊ नये, पुढे पावसाळ्यात व हिवाळ्यात दम्याचा त्रास होऊ नये म्हणून आताच कामाला लागा व काही आयुर्वेदिक औषधे घ्या.
  • रोज प्राणायाम करा, नस्य करा. 
  • संपूर्ण अंगाला हळूवार तेल चोळून नंतर व्यायाम करा
  • गरम पाण्यात मीठ घालून  ते पाणी तोंडात मावेल एवढ्या प्रमाणात अर्धा ते एक मिनिट धरुन ठेवा(गंडुष) असे 5ते 6 वेळा करा.
  • त्यानंतर त्या पाण्याने गुळण्या करा(कवल) अशाप्रकारे गंडुष व कवल केल्याने कफ निघून जाऊन श्वासाचा मार्ग मोकळा होतो.
  • रात्री रोज एक चमचा एरंड तेल रात्री झोपतांना कोमट पाण्यात घ्या. रोजच्यारोज मलप्रवृत्ति होणे आवश्यक आहे 
  • च्यवनप्राश / चित्रकहरितकी अवलेह/द्राक्षावलेह ह्यापैकी कोणतेही, सकाळी उपाशीपोटी घ्या. 
  • नेहमी ताजे अन्न खा. आठवड्यातून 2दिवस उपवास केला तर उत्तमच. उपवासात फलाहार डाळींब, पपई,मनुका मोसंबी, सफरचंद घ्या.
  • दिनचर्येचे योग्य पालन करा.तहान लागल्यावर घोटभर पाणी प्यावे. विनाकारण घटाघटा ग्लासभर पाणी एकदम पिऊ नये. 
******** AC चा वापर करु नका,दूध, दही व त्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ नका.

गर्भिणी अवस्थेतील STRECH MARKS (STRIAE GRAVIDARUM) साठी

गर्भिणी अवस्थेत त्वचेवर विशिष्ट प्रकारच्या रेषा उठतात.  गर्भिणी च्या व गर्भाच्या वाढत्या वजनामुळे पोटावरची त्वचा ताणली जाते त्यामुळे पोटाशिवाय इतर ठिकाणी सुद्धा असे Strech marks निर्माण होतात. 
ह्याशिवाय aldosterone नावाचे हार्मोन चे प्रमाण गर्भिणी अवस्थेत वाढते त्यामुळे हे त्वचेवर बदल घडून येतात असे आधुनिक शास्त्राचे मत आहे. त्यावर बदाम तेल लावावे असे सांगितले आहे. 

आयुर्वेदात ह्याला किक्किस म्हटले आहे व त्यासाठी उत्तम उपचार सांगितले आहेत. 
  1. गर्भामुळे उत्पीडित वात, पित्त व कफ हे दोष हृदयात जाऊन तेथून संपूर्ण शरिरात पसरुन किक्किस निर्माण करतात 
  2. त्या ठिकाणी खाज येणे हे प्रमुख लक्षण सांगितले आहे 
  3. खाज येत असल्यास चंदन, खस एकत्र वाटून त्याचा लेप लावावा
  4. किक्किस वाढू नयेत म्हणून कण्हेर च्या पानांने सिद्ध  तेल हळूवारपणे त्वचेवर जिरवावे. 
  5. त्यानंतर पटोल, निंब, मंजिष्ठा, तुलसी ह्या पानांचे चूर्णे हलक्या हाताने त्वचेवर चोळावे 
  6. दारुहरिद्रा व जेष्ठमधाचा  थंड काढा अवयवांवर शिंपडावा.  
  7. शतावरी, जेष्ठमध अशा औषधींनी सिद्ध लोणी किंवा औषधीयुक्त लोणी बोराच्या काढ्यात मिसळून आवश्यकतेनुसार प्यायला द्यावा. 
  8. किक्किस ला खाज आली तरी खाजवून नये. खाजवल्याने त्वचा खराब होऊ शकते 
  9. आहारात मधुर रसप्रधान पदार्थ जसे दूध, लोणी, भात, खजुर, अंजिरी, नारळ, बदाम अशा पदार्थांचा समावेश असावा. आहार पचायला हलका असावा कमी, तेल व कमी मीठ असलेला असावा. 
  10. पाणी आवश्यकतेनुसार थोड्या प्रमाणात प्यावे. 


Ref च. सं. शा 8/32,अ.हृ.शा1/58-62

टीप:-  वरील सर्व उपाय शास्त्रीय असले तरी आयुर्वेदिक तज्ञाकडून करुन घ्यावे.स्वतः उपाय करु नये. 
तसेच  strech marks निर्माण होऊ नये म्हणून गर्भधारणा होण्यापूर्वी च पंचकर्म करुन घ्यावे 

औषधीयुक्त दिव्याची वात

घरातील वातावरण विषमुक्त करण्यासाठी औषधी वाती घरच्या घरी तयार करा
  1. घरातील पातळ जुने स्वच्छ सूती कापड घ्या. 8से.मी. लांबी व 6 से. मी. रुंद अशा आकारात कापून घ्या. 
  2. घरात कापूर, कडूनिंब, मिरे, सुंठ, पिंपळी, मोहरी, लवंग, हळद, वेखंड, संत्री साल, ओवा, दालचीनी, तेजपान, राळ ह्यापैकी जेवढ्या प्रकारच्या औषधी मिळतील तेवढी घ्या. ती थोडे पाणी घालून वाटून किंवा मिक्सर मध्ये बारीक करुन घ्या 
  3. त्या मिश्रणातून थोडेसे घेऊन अगदी पातळ थर होईल असे कापडाच्या सर्व बाजूने एकसारखे पसरवून घ्या 
  4. त्यानंतर त्या कापडाला अळू वडीप्रमाणे वळून वात तयार करा. 
  5. अशाप्रकारे सर्व औषध उपयोग करुन वाती तयार करा.साधारणतः 1चमचा औषधापासून वरिल प्रमाणाने वाती   केल्यास 6वाती तयार होतात 
  6. सर्व वाती ऊन्हात कडक वाळवून घ्या
  7. ह्या वातीचा  दिवा  सकाळी  व संध्याकाळी घरात लावा. जितका वेळ हवे असेल त्याप्रमाणे तेल टाका. दिव्यासाठी करंज तेल, एरंड तेल, निंब तेल, गोडे तेल, खोबरेल तेलात कापूर टाकून अशा प्रकारे जे उपलब्ध असेल ते तेल वापरा. 
  8. दिवा विझल्यावर धूर होतो तो संपूर्ण घरात पसरु द्या. त्यामुळे वातावरण शुद्धी होते
  9. स्वतः ची काळजी घ्या व इतरांना रोगरहित करण्यासाठी प्रयत्नशील रहा. 

LIFESTYLE AND FOOD HABITS IN SUMMER ACCORDING TO AYURVEDA

उन्हाळ्यात कसा आहार व विहार असावा ह्याचे नियम आयुर्वेदात सांगीतले आहेत. त्यालाच ग्रीष्म ऋतुचर्या म्हणतात. 
उन्हाळ्यात हवा अतिशय गरम व कोरडी असते त्याचा शरीरावर परिणाम होऊन वाताचे व पित्ताचे आजार होतात. ते होऊ नये व प्रतीकारशक्ती चांगली राहावी ह्यासाठी ग्रीष्म ऋतुचर्या सांगितली आहे. 

LIFESTYLES AND FOOD HABITS IN SUMMER :-
  1. Avoid use of salt, pungent and sour foods, 
  2. Avoid heavy physical exercises and exposure to sunlight
  3. Avoid Wine 
  4. Eat food which are sweet, light (easy to digest), fatty, cold and  liquid should be taken. For example Rava Khir,Shevae khir ,puddings
  5. Eat boiled rice, which is white in color, along with meat of animals of desert area 
  6. Meat soup is good 
  7. Eat Shreekhanda (श्रीखंड/रसाला) 
  8. Drink soup or syrup made from Badar/ बेर/बोर(Ziziphus mauritiana)  
  9. Panaka panchasara.  - - syrup prepared with raisins (draksha), madhuka, dates (karjura), kasmarya, and parushaka fruits all in equal quantities, cooled and added with powder of cinnamon leaves, cinnamon and cardamom etc. and kept inside a fresh mud pot, along with leaves of plantain and coconut trees, and  made sour (fermented) should be drunk in mugs of mud or shell;
  10. Drink Panak/पन्हे prepared with unripe mango
  11. Cool water kept in mud pot along with flowers of patala (पाटला) and camphor (कापूर) should be used for drinking.
  12. Buffalo milk mixed with sugar and cooled is good for drinking 
  13. Day time should be spent in cool, sweet scented place or  at home to protect from hot rays of sun.  
  14. At night one should sleep on soft comfortable bed, wearing very thin and light dresses. Apply paste of sandalwood on the body. Should sleep in the pleasant place which is surrounded by scented  cool air. 


Vd Pratibha Bhave 

Monday, 9 March 2020

Headache, Migraine, Trigeminal Neuralgia, Supraorbital Neuralgia, Vertigo, Intracranial Tumours, Brain abscess are diseases of head according to Ayurveda.

Causes of the head diseases are :
  1. The suppression of natural urges
  2. Awakening at night and sleeping at day time 
  3. Addiction of narcotics
  4. Speaking aloud,
  5. Exposure to frost and direct easterly wind,
  6. Excessive sexual activities 
  7. Inhalation of undesirable smell,
  8. Extensively exposure to dust, smoke, snowfall and sun
  9. Intake of heavy food regularly and more in quantity 
  10. Sour ,spicy food regularly and more in quantity 
  11. Excessive drinking /and bathing with chilled water,
  12. Injury to the head,
  13. Formation of vitiatiated  digestive enzymes, Ama, 
  14. Weeping 
  15. Suppression of  tears
  16. Cloudy weather 
  17. Anguish 
Following food and lifestyle which is  in contrast to the locality and season.
  • Due to these causes, Vata Pitta  etc dosha, get aggravated. 
  • These aggravated dosha results in the vitiation of Rakta Dhatu (blood tissue-vessels) in the head.
  • Head diseases  occur after vitiation of Raktadhatu of the head. 


Ref: Charak Samhita Sutrasthana Chapter 17/8-11

Regimen of diet according to Ayurveda (भोजन करण्याचे आयुर्वेदोक्त नियम)

1) काले – Food should be taken at the proper time, 2)   सात्म्ये-food should be familial, acceptable  3) शुचि – it should be clean 4) हितं -...