Thursday, 18 June 2020

उन्हाळ्यात तुमचा चेहरा चमकदार व तुकतुकीत ठेवण्यासाठी

  1. आंघोळीच्या वेळी चेहऱ्याला साबणाऐवजी  दही व डाळीचे पीठ एकत्र करुन लावा.
  2.  चेहरा दिवसातून 4ते 5वेळा स्वच्छ पाण्याने धुवा
  3. तहान लागल्यावर भरपूर पाणी प्या. 
  4.  लिंबू सरबत, कोकम सरबत,मोरावळा, फळांचा रस, फळे, देशी गायीचे दूध ह्यापैकी जे जमेल ते घ्या 
  5. आठवडय़ातून 2वेळा हळद, सारीवा, लोध्र ह्याचा लेप चेहऱ्याला लावा
  6. रोज पोट साफ होईल ह्याकडे लक्ष द्या 
  7. रात्री निश्चिंतपणे झोप घ्या. जमल्यास धमासा फांट घ्या. 

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...