Monday, 26 November 2018

PATRANGA (पत्रांग)

PATRANGA (पत्रांग)
AYURVEDIC MEDICINAL PLANT

The most useful  for Ladies:-
It’s dried wood chips are useful for medicinal purposes.
 **Every women should take it orally at least for 2months in a year regularly to prevent uterus related diseases.

Characteristics of PATRANGA:-
1) Strong antioxidant
2) Antiviral, against Herpis simplex l,Hipatitis B
3) It is potentially  nontoxic radioprotective
4) Anti-inflammatory
5) Antitumour
6) The medicine ” PATRANGASAVA” is useful in the treatment of non-specific leucorrhoea
7) If someone is suffering from leucorrhoea after IUD(intrauterine contraceptive device like Cu-T) Patrangasava gives very good relief.
8) It is very much advisable in  stopping of bleeding after IUD insertion.
9) It has very strong healing capacity and therefore it is also useful in chronic cervical erosion.
10) It improve menstrual flow and reduces inflammation therefore it is useful in menstrual disorders, dysmenorrhoea, leucorrhoea.
11) Patrangasav is useful in uterine fibroids.
12) It is very effective in Women having tendency of habitual abortion due to  infections. It should be taken 3months before pregnacy with CHANDRAPRABHAVATI.
****As it causes abortion ,it should not be taken during pregnancy.*********
13) As it  also improves blood quality and RBCs , useful in anemia.
14) It  improves complexion .
15) The wood chips contents colouring capacity, therefore it is very good to colour hairs with out side effects.
16) As it has  blood-vitalizing activity it's wood chips decoction is used in the treatment of toxic side effects  from radiation and chemotherapy.

*****Medicine should be taken under  ayurvedic doctor's supervision******

आरोग्यासाठी शतावरी घृत

आरोग्यासाठी शतावरी घृत

1) हे औषधी तूप मेधाकर असल्यामुळे मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.
2) शुक्राणू कमकुवत असलेल्या रुग्णांना हे औषध खडीसाखर, पिंपळी व मधातून दिल्यास फायदा होतो.
3)मासिक पाळी च्या तक्रारीं साठी स्त्रियांनी रोज आहारात ह्या घृताचा समावेश करावा.
4) विशेषतः वारंवार मुत्रसंसर्ग , मुतखडा ह्या तक्रारींसाठी सकाळी उपाशीपोटी हे औषध घेतल्यास फायदा होतो.
5) रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हे घृत रोज खडीसाखर घालून सेवन करावे.
6) पित्त वाढल्यामुळे छातीत जळजळ होत असल्यास, हातापायांची आग होत असल्यास ,रक्तयुक्त मलप्रवृत्ती होत असल्यास हे खूपच गुणकारी आहे.
7) वारंवार गर्भपात ह्या  तक्रारी साठी गर्भधारणा होण्याआधी हे औषध दिल्यास, तसेच संपूर्ण गर्भिणी अवस्थेत दिल्यास फायदा होतो.
8) डेलिव्हेरी झाल्यावर आहारात साध्या तूपाच्या ऐवजी हेच औषधी तूप वापरावे, त्यामुळे भरपूर प्रमाणात दुध येण्यास मदत होते.दुधाची प्रत चांगली असल्याने बाळाची वाढ चांगली होते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
9) मेनोपॉज मधिल तक्रारींमध्ये ह्या औषधाने चांगला आराम मिळतो.

*****वरिल औषध आयुर्वेदिक डॉक्टरांच्या च्या सल्ल्याने प्रकृतीनुरूप घ्यावे*******

लहान मुलांसाठी कुमारकल्याण घृत (Kumar Kalyan Ghritam)

लहान मुलांसाठी कुमारकल्याण घृत (Kumar Kalyan Ghritam)

1-हे आयुर्वेदिक औषधी युक्त तूप आहे.
2-साधारणतः   मुलांचे वय सहामहिने एवढे झाल्यावर  ह्या औषधाचा उपयोग केला जातो.
3-लहान मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढीसाठी अतिशय उत्तम आहे.
4- ह्या औषधाने रोगप्रतिकार शक्ती वाढते.
5-अन्न पचवण्यासाठी मदत करणारे आहे.
6-बुद्धी, स्मृती, ग्रहणशक्ति वाढविण्यासाठी उपयोगी आहे.
7-हया औषधाचे नियमीत सेवन केलेल्या बाळाचा वर्ण सुधारतो.
8-हे औषध दिल्यास दात येताना बाळाला अजिबात त्रास होत नाही.
9-बाळाचे योग्यप्रकारे वजन वाढत नसल्यास हे औषध  गोदन्ती भस्मासोबत देतात.
10-बाळाला वारंवार सर्दी, खोकला होत असल्यास हे औषध सितोपलादी चुर्णासोबत देतात.
11-लहानमुलांची पाचनशक्ति वाढण्यासाठी,पोटाच्या तक्रारींसाठी, रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी  पोळीवर,भातावर,खीर,शिरा इत्यादी आहार पदार्थांमध्ये मिसळून दररोज दिल्याने फायदा होतो.

****औषध वैद्यांच्या सल्ल्याने योग्य मात्रेत घ्यावे.*******

Nirgundi

निर्गुंडी

महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारी बहुगुणी अशी ही वनस्पती आहे.
पानांचा उपयोग औषधांसाठी केला जातो.

1-वेदनायुक्त सुज असल्यास पानांचा रस 10मिली प्रमाणात मधासोबत घ्यावा.
2-आमवातात(Rheumatoid arthritis)मध्ये निर्गुंडीचा काढा सुंठीसोबत घ्यावा.तसेच काढ्याने शेकावे.
3-मार लागल्याने जखम होऊन सुज आली
 असल्यास काढ्याने धुवावे व काढा मधासोबत प्यावा.
4-केसांमध्ये उवा,लिखांसाठी पाने वाटून केसांना,माथ्याला  लेप करावा.
5-PCOD ,प्रमेह,लठ्ठपणा, थायरॉईड ह्या आजारात  केश गळत असल्यास  निर्गुंडी पानांचे  1ग्रॅम चुर्ण मधातुन घ्यावे.
6-ही वनस्पती विशेषत:स्मरणशक्ति वाढवणारी आहे व त्यामुळे मनोविकृतीत फार बडबड करणे,भ्रम,अपस्मार(epilepsy),झोप न येणे इत्यादींसाठी उपयोग होतो.
7-ज्वरामध्ये पानांचा रस प्यावा.
8-व्रणात पुय झाल्यास निर्गुंडी काढ्याने स्वच्छ धुऊन निर्गुंडी तेल लावावे.
9-ढगाळ वातावरणात डोके जड झाले असेल,दुखत असेल तर पाने वाटून ते माथ्यावर ठेवावे.
10-प्रमेह,स्थौल्यात त्वचेचे आजार असतिल तर त्याचा काढा बाहेरुन धुण्यासाठी व पिण्यासाठी वापरावा. 

Sunday, 7 October 2018

EARLY SIGNS AND SYMPTOMS OF PREGNANCY ACCORDING TO AYURVEDA

EARLY SIGNS AND SYMPTOMS  OF  PREGNANCY ACCORDING TO AYURVEDA:-

- REPEATED SPITTING
- NAUSEA
- EXCESSIVE THIRST, EXCESSIVE SALIVATION
- LACK OF ENERGY IN THIGHS
- ABSENCE OF MENSTRUATION
- QUIVERING IN VAGINA
- HEAVINESS, FEELING  ILL, FATIGUE, LETHARGY
- SLEEPINESS
- HORRIPILATION
- PAIN, DISCOMFORT IN CARDIAC REGION
- PALPITATION
- FEELING OF SATISFACTION

Ref-
च.सं.शा.2/23,सु.सं.शा.3/13,अ.सं.शा.2/8,अ.हृ.शा.1/37-38

MONTHWISE DIET DURING PREGNANCY ACCORDING TO AYURVEDA

MONTHWISE DIET DURING PREGNANCY ACCORDING TO AYURVEDA:-

1) First month-
-Women having doubt of pregnancy
she should eat Sweet,cold and liquid diet
-Compatible food in morning and evening.
-milk, medicated ghrita with Shaliparni and Palash should be taken in the easier digestible quantity
-Water boiled with gold and silver and cooled should be used to drink
*****Massage of oil and rubbing , scrubbing should be avoided*******

2) Second month-
-Follow the above regimen of diet
-Milk medicated with Madhur drugs (Kakoli) is beneficial

3) Third month-
-Take milk with honey and ghrita.
-Follow the diet which is compatible.
-Specially use Shashti shali Rice with milk

4) Fourth month –
-Take  20ml of butter daily
-Drink milk with butter
-Eat medicated rice or rice with curd
-Eat meat of wild animals

5) Fifth Month-
-Use milk,butter,Ghrita in food.
-Eat rice with milk,rice gruel,rice pudding(Payasa/Khir)
-Eat meat of wild animals

6) Sixth month-
-Takeghrita medicated with madhura group of medicine like Gokshur
-Eat sweetened curd.

7) Seventh month-
-Follow the same regimen of diet as in 6th month.
-Also use medicated ghrita with Pruthkparnyadi/Vidarigandhadi medicines ,it is helpful for proper growth and development of fetus

8) Eighth month-
-Eat rice gruel prepared with milk  and mixed with ghrita.
-Also eat gritpurak(sweet kind preparation)
-Give basti (enema)of Badaradi  decoction followed by enema of medicated oil for clearing the feces and normalise the function of Apana.
-Basti should be given in humpbacked position.
-After enema she should give rice gruel and meat soup of wild animals.

9) Nine month-
-Follow the food regimen as in eighth month.
-Enema with the  oil medicated as in eighth month
- Tampon of this oil should put in the vaginal canal  for lubrication of cervix, vaginal canal and perineum.
-Enemas and tampons prepare the genital tract ,obstetric pelvis and perineal muscles  for vaginal delivery without any complications.

***BENEFITS OF ABOVE AYURVEDIC MONTHWISE  REGIMEN *****
1- The woman remains healthy
2- Delivers the healthy child , having good immunity, energy, voice,muscle strength, and much superior than other family members.

Ref च.सं.शा8सु.सं.शा.10अ.सं.शा.2,अ.हृ.शा.1

गर्भाची प्राकृतपणे वाढ होण्यासाठी

गर्भाची  प्राकृतपणे  वाढ होण्यासाठी :-
 ****गर्भिणी अवस्थेत स्त्री ज्याप्रकारच्या आहार-विहार घेते,जन्माला येणाऱ्या बाळाला तोच पचतो व आवडतो म्हणून पुढे दिलेल्या नियमानुसार वागावे.

1- नित्य पथ्यकर आहार -विहार घ्यावा.
2- अपथ्यकर आहार विहार सोडून द्यावा.
3- गर्भिणी अवस्थेत मन नेहमी प्रसन्न ठेवावे.मनाला त्रास देणाऱ्या गोष्टींपासून अलिप्त राहावे.
4- ह्या अवस्थेत प्रथम दिवसांपासूनच श्वेत ,स्वच्छ वस्त्र धारण करावे.
5- स्वत: गर्भिणी ने हवन,शान्तिकर्म,पुजा पाठ करावे.
6- बसण्याची,झोपण्याची जागा मृदु,नरम, आधारयुक्त व बाधारहित-जंतू-अपघात रहित असावी.
7- बसण्याची, झोपण्याची जागा फार उंचावर नसावी.
8- मनाला प्रसन्न करणाऱ्या आहाराचे परंतु पथ्यकर असा आहार घ्यावा.
9- द्रवयुकत,गोड,दूध,तूप, श्रीखंड,मांस रस(सूप) ,लोणी  व भूक वाढवणाऱ्या पदार्थांने युक्त पदार्थांचा आहारात वापर करावा.
10- हयाशिवाय प्रांतानुसार, ऋतुनुसार,पाचनशक्तिचा विचार करुन आहार घ्यावा.
11- पिण्यासाठी गरम पाणी वापरावे.
12- मुग,गहू,साळीचा भात-लाह्या,केळी,आवळा,द्राक्षा,ह्याचा  नेहमी समावेश असावा.
13- फलघृत नावाचे औषध रोज घ्यावे.
14- अंगाला लाक्षादी तेल लावावे.
15- गर्भिणीला स्नानासाठी बेलगिरी,कार्पास,गुलाब,पिचुमंद,अग्निमंथ, जटामांसी,व एरण्डपत्र ह्यांच्या काढयाचा वापर करावा.


Ref च.सं.शा.8सु.सं.शा.10,अ.सं.शा.2,अ.हृ.शा.1,का.सं.शा.2,का.सं.शा5,का.सं.खि.24,यो.र.क्षीरदोषचिकित्सा,शा.सं.मध्य.9,अ.हृ.उ.34

Regimen of diet according to Ayurveda (भोजन करण्याचे आयुर्वेदोक्त नियम)

1) काले – Food should be taken at the proper time, 2)   सात्म्ये-food should be familial, acceptable  3) शुचि – it should be clean 4) हितं -...