- उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी विशेषतः घ्यावी लागते.
- आयुर्वेदानुसार डोळे हे आलोचक पित्ताचे स्थान आहे.
- उन्हाळ्यात उष्ण, कोरडी,हवा असते . त्यामुळे डोळे कोरडे पडणे, आग होणे, खाजवणे, लाल होणे, पाणी येणे अशा अनेक तक्रारी निर्माण होतात.
- अशा तक्रारी निर्माण झाल्यावर औषध घेण्यापेक्षा डोळे थंड राहतील, कोरडेपणा निर्माण होणार नाही ह्यासाठी प्रयत्नशील असावे .
- तसेच शरीरातील साखर मीठ पाण्याचे संतुलन राखण्यासाठी सरबत,रस,पातळ पेय प्यावी. उन्हापासून संरक्षण करावे.
- आयुर्वेदिक वैद्यकीय सल्ल्याने डोळ्यांमध्ये नियमितपणे नेत्रबिंदू घालावे.
- आम्ही लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना उन्हाळयात हे नेत्राबिंदू देतो.
- ह्यामुळे डोळ्यांवर ताण येत नाही, कोरडेपणा लगेच कमी होतो,आग होणे, पाणी येणे, खाजवणे, ह्या तक्रारीं पासून सुटका होते.
Vd Pratibha Bhave, Pune
Sukhkarta Ayurvedic Panchkarma clinic,Pune
8766740253
No comments:
Post a Comment