'हृदय'आजारी होऊ नये ह्यासाठी आयुर्वेदाने आतिशय संक्षिप्तपणे उपाय सांगितले आहेत.
काळ बदलला तरी ते जशीच्या तशी लागू होतात.
1) मानसिक दु:खापासून स्वतः चे रक्षण करावे
2) हृदयाला बल देणारे ,ओजोवर्धक असे औषध, आहार व दिनचर्या असावी.
3) शरीरातील सर्व मार्ग स्वच्छ करणारा आहार, औषध व दिनचर्या असावी.
4)शांती व ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्नशिल असावे.
संदर्भ-.... परिहार्या विशेषण मनसो दुःख हेतव: l l
हृदयम् ……..ll चरक सुत्रस्थान 30/13-14
हृदयाची गती थांबली की आयुष्य थांबते म्हणून हृदयाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील असावे.
Vd Pratibha Bhave
BAMS,MD,Ayu
Obstetrics and Gynaecology
8766740253
No comments:
Post a Comment