तक्रधारा
1) आयुर्वेदिक पंचकर्मातील ही एक महत्त्वाची क्रिया आहे
2) ह्यात औषधियुक्त ताकाची धारा माथ्यावर, कपाळावर सोडतात.
3) केसांची वाढ चांगली होण्यासाठी उपयोग होतो
4) केसांमध्ये कोंडा असेल तर तक्रधाराने नष्ट होतो
5) केसांमध्ये फोडयेणे,खाजवणे,सोरियासिस,ह्यावर खूप उपयोगी आहे
6) मानसीक आजार,अधिक रक्तदाब,झोप न येणे ह्यात तक्रधारेने चांगला फायदा होतो.
7) शाळेत जाणाऱ्या मुलांचे अभ्यासात लक्ष न लागणे,चंचलता, चिडचिडेपणा वाढणे ह्यासाठी तक्रधारा हमखास करावी.
9) हार्मोनल असंतुलनामुळे निर्माण होणाऱ्या मानसीक बदलासाठी ही चिकित्सा पद्धती फायदेशीर आहे
*आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने करावे.
No comments:
Post a Comment