Saturday, 2 March 2019

संधिवात / सांधेदुखी

संधिवात / सांधेदुखी

1) मेथीदाणे 1kg घेऊन 100ग्रॅम साजुक तुपात लाल होईपर्यंत भाजावे.
2) भाजलेले मेथीदाणे गार झाल्यावर बारीक चुर्ण करावे
3) हे चुर्ण 3-5ग्रॅम गुळातून , दिवसातून 2वेळा घ्यावे.साधारणतः 3-6 महिन्यापर्यंत घ्यावे.
4) हेच चुर्ण गुळात मिसळून गोल गोल वळुन ठेवल्यास त्याला  मेथीलाडु म्हणतात.
5) आहारात उडीद डाळीचा व लसुण चा  वापर प्राधान्याने करावा.

Vd Pratibha Bhave

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...