गुळवेली चे सरबत
कृती- 1/2किलो ताजी गुळवेल आणुन स्वच्छ धुवून घ्यावी.
त्यानंतर कुटुन बारीक करुन घ्यावी.
त्यात चार लिटर पाणी घालून आटवावे. एक लिटर उरेल एवढे आटवावे. अशाप्रकारे गुडुची काढा तयार होईल
हा काढा गाळुन घ्या.त्यात काढ्याच्या दुप्पट साखर घाला.मंद आचेवर ठेवा, वरचेवर ढवळा.2तारी पाक होईल एवढे आटवावे.थंड झाल्यावर काचेच्या बाटलीत भरून ठेवा
***फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही.
1-सर्व प्रकारच्या तापासाठी उत्तम सरबत आहे.
2-गर्भिणी अवस्थेत गर्भाला पोषक आहे
2-हाडेताप ,जीर्णज्वर,पित्ताचे आजार,चिकनगुनिया,
3-,मुत्रविकार,डोळ्यांची आग होणे, भूक न लागणे,
4- पाळीच्या तक्रारींसाठी उपयोगी आहे
मात्रा- 20 मिली सरबत 80 मिली पाणी मिसळून, सकाळी-सायंकाळी घ्यावे.
No comments:
Post a Comment