"#सारस्वतारिष्ट (#सुवर्ण युक्त)"
हे औषध परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी नक्की घ्यावे
***********
- हया औषधाने परीक्षेच्या काळात अभ्यास, जागरण ह्यामुळे डोळ्यांवर येणारा ताण दूर होतो.
- हृदय,मनावर येणारे दडपण जाऊन हलकेपणा येतो. *पचनाच्या तक्रारी , डोके दुखणे,पित्त वाढते हया तक्रारी बऱ्या होतात.
- विचारांचा गोंधळ उडणे, विसरायला होणे, एकाग्रता नसणे, चक्कर आल्यासारखे वाटणे अशी लक्षणे असतील तर ह्या औषधाने लगेच कमी होतात.
- हया औषधाने मनाला प्रसन्नता व बुद्धीला तरतरितपणा येतो. स्मरणशक्ती सुधारते.
- लहान मुलांना दूधातून नियमीतपणे काही दिवस दिल्यास उच्चार स्पष्टता,उत्तम नेत्रशक्ती, तीव्र बुद्धी व #स्मरणशक्ती निर्माण होते
**************
Vd Pratibha Bhave Sukhkarta Ayurvedic Panchkarma clinic,Pune 8766740253
No comments:
Post a Comment