स्रीयांमध्ये मानसिक आजार होण्याची शक्यता पुरुषांपेक्षा अधिक असते
कारण -
-1) दुय्यम वागणूक मिळणे
-2) मनाने अतिशय संवेदनशील असणे
-3) शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक छळ होणे
-4) अतिशय मानसिक व शारीरिक परीश्रम करणे
-5) गरीबी,पौष्टिक अन्न न मिळणे, कुपोषित असणे
-6) वयानुसार हार्मोन्स मध्ये होणारा बदल
-7) वंशपरंपरागत
मानसिक रोग असतांना गर्भधारणा झाली तर गर्भपात होणे, रक्त दाब वाढणे, पूर्ण दिवस भरण्याआधी प्रसूति होणे अशा घटना घडतात. तसेच कधीकधी बाळाच्या मानसिक स्वास्थ्यावर परीणाम होतो..
** सुदृढ अपत्यप्राप्तीसाठी स्रीचे स्वास्थ्य उत्तम राहील ह्याकडे लक्ष द्यावे. **
Vd Pratibha Bhave
BAMS MD Ayu
Obstetrics and gynecology
8766740253
No comments:
Post a Comment