1) डायबेटिस साठी असलेल्या औषधांनी फक्त साखर वाढणे मर्यादित करणे हे अगदी वरवरची ट्रिटमेंट आहे. कारण रक्तातील साखर नियंत्रणात येण्यासाठी औषधाचे प्रमाण वाढत जाते व आतून ह्रदय, किडनी, डोळे, रक्तवाहिन्या ह्यांचे स्वास्थ्य बिघडत जाते.
2) सर्व प्रकारच्या Pre diabetes ,Diabetes रुग्णांनी दिनचर्या, पथ्यकर आहार विहार करावा. तसेच बस्ति, वमन, विरेचन, रक्तमोक्षण अशा अनेक आयुर्वेदिक उपचार पद्धती ने आरोग्य टिकवावे.
***रक्तातील साखर नियंत्रणात असणे महत्वाचे आहेच पण त्याचबरोबर अवयवांचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रयत्न करणे अतिशय आवश्यक आहे.
Vd Pratibha Bhave
8766740253
No comments:
Post a Comment