ज्या स्त्रियांना /मुलींना
PCOS /PCOD असेल तर त्यांना पाळीच्या तक्रारी असतातच त्याशिवाय इतर अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात.
जसे-
1) गर्भ न राहणे
2) गर्भ राहिला तरी तो न टिकणे
3) प्रमेह ,मधुमेह (Diabetes)
4) गर्भाशयाचा कॅन्सर
5) रक्तात lipid चे असंतुलन होणे
6) हृदयाच्या कार्यात अडथळा येणे
7) घोरण्याचे प्रमाण वाढणे,
8) झोपेत श्वास घेण्यास अडथळा येणे(Obstructive sleep apnea)
*म्हणून वेळेत pcod/pcos नियंत्रणात आणणे आवश्यक आहे.
त्यासाठी स्रीरोग तज्ञाकडून तपासणी करुन आहार, विहार, व्यायाम व औषधाने आरोग्यासाठी प्रयत्न करावा.
Vd Pratibha Bhave
BAMS MD Ayu
Obstetrics and gynecology
8766740253
No comments:
Post a Comment