"शिवाक्षार पाचन चुर्ण"
1) थोडेसे खाल्ले तरी पोट फुगणे,जड होणे
2) वारंवार अजीर्ण होणे, उलट्या होणे
3) लिव्हर चे कार्य बिघडणे
4) अम्लपित्त
5) पोट साफ न होणे, बद्धकोष्ठता
6) वायू साठल्याप्रमाणे वाटणे
7) उचक्या लागणे
8) जेवणात रुची न वाटणे
9) पोट दुखणे
10) वारंवार जंत होणे
11) मलप्रवृत्ति अतिशय दुर्गंधी युक्त असणे
अशा तक्रारींसाठी शिवाक्षार पाचन चुर्णाचा चांगला फायदा होतो.
12) लिव्हर (यकृत ) ची ताकत वाढवणारे अतिशय उत्तम, गुणकारी चूर्ण आहे
मात्रा - अर्धा चमचा चुर्ण (2-3gm), दिवसातून दोनदा, जेवणानंतर, अर्धा कप कोमट पाण्यात मिसळून प्यावे
टीप- आयुर्वेदिक तज्ञांच्या मार्गदर्शने घ्यावे
Vd Pratibha Bhave
BAMS MD
Prasutitantra Streeroga
No comments:
Post a Comment