1) कच्च्या केळी तुरट व पिकलेली केळी गोड चवीच्या असतात. दोन्ही प्रकार च्या केळी थंड गुणाच्या व पचायला जड आहेत.
2) पिकलेले केळ hyperthyroidism /भस्मक मध्ये वापरतात
3) उन्हाळ्यात खुप उष्णता, दाह, आग, तहान ,रक्त पडणे अशी लक्षणे वाटल्यास पिकलेल्या केळी खाव्या.
4) रक्तप्रदर(Menorrhagia, metrorrhagia),श्वेतप्रदर( leucorrhoea ), ह्या मध्ये केळाच्या कंदाचा रस साखरेतून देतात
5) केळापासून क्षार बनवतात त्याला कदली क्षार असे म्हणतात. मुत्राश्मरी /मुतखडा(renal stone) मध्ये उपयोगी आहे
6) क्षयरोग, Tuberculosis मध्ये कंदरस व पिकलेल्या केळी खाव्या
7) केळींच्या कंदाचा रस हे अफू चे विषाला नष्ट करणारे आहे (antidote )
संदर्भ :-गो. आ. फडके
No comments:
Post a Comment