पुनर्नवासव चे आयुर्वेदिक गुणधर्म:-
1)हे पातळ स्वरुपात असलेले औषध आहे.ह्यात पुनर्नवा ही मुख्य वनस्पती आहे.
2)ह्याचे कार्य मुख्यतः हृदय (Heart), प्लीहा (spleen) , यकृत (liver), मुत्रपिंड (urinary bladder)ह्या अवयवांवर होते.
3)वरिलपैकी कोणत्याही अवयवांना आजार झाल्याने शरिरावर सुज आल्यास हे औषध फार उपयोगी पडते
4)हे औषध हृदयाची शक्ती वाढवते
5)ह्या औषधाने शरीरातील अतिरिक्त साठलेले पाणी मूत्रावाटे बाहेर टाकल्या जाते , त्यामुळे संपूर्ण शरीरावरील सुज कमी होते.
6) पुनर्ननासव हे सुजेवरील प्रसिध्द औषध आहे
7) वात व कफप्रधान सुजेसाठी प्राधान्याने वापरले जाते
8)सुज व दाह हे लक्षण असेल तर पुनर्नवासव सारिवासव एकत्र मिसळून देतात.
***मात्र ,औषधी आयुर्वेदिक वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यावीत.*******
No comments:
Post a Comment