- गर्भिणी अवस्थेत हे आयुर्वेदिक औषध खूप गुणकारी आहे.
- गर्भिणी अवस्थेत गॅसेस होणे, कठीण मलप्रवृत्ती होणे, मुळव्याध, अशा पचनाच्या अनेक तक्रारी ह्या औषधाने दूर होतात.
- ह्या औषधात बला, लक्ष्मणा,सुपारीचे फुल,नारळाचे फुल,हळद, भूई आवळा अशी गर्भाचे पोषण करणारे औषधी आहेत.
- हे औषध गर्भाची चांगली वाढ होण्यासाठी उत्तम आहे.
- गर्भ व गर्भिणी दोघांना आरोग्य देणारे आहे.
- चव सुद्धा छान आहे , त्यामुळे वरण भातावर ,पोळीवर,खीर ,शिरा अश्या अनेक अन्नपदार्था सोबत सहज खाता येते
- गर्भिणी अवस्थेत(during #pregnancy) हे औषध नियमितपणे घेतल्यास सुखपूर्वक प्रसूति होते.
******आयुर्वेद तज्ञा च्या मार्गदर्शनानुसार घ्यावे. स्वतः प्रयोग करु नये.****************
संदर्भ:- सहस्त्रयोगम्
Vd.Pratibha Bhave
No comments:
Post a Comment