पित्तासाठी स्वस्त व बिनविषारी आयुर्वेदिक गोळया.
******************************************
ह्या आयुर्वेदिक गोळ्यांमध्ये गुळवेल सत्त्व, सुवर्ण गैरिक, अभ्रक भस्म आहे . हे सर्व बिनविषारी आहेत.
# ह्या गोळ्या गर्भिणी मध्ये सुद्धा देता येतात.
- पित्ता चा त्रास होत असेल ,शरीरात उष्णता वाढली अम्लपित्त, चक्कर येणे अशा तक्रारीत अतिशय उपयोगी आहे,प्रमेह,डायबिटीस
- उष्मा वाढल्या मुळे नाकातून रक्त पडणे
- उष्णतेमुळे मल मुत्र च्या मार्गातून रक्त पडणे
- अंगात ताप मुरणे, नेहमी ताप असल्याप्रमाणे वाटणे ह्यात उपयोगी आहे.
- स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात श्र्वेतस्त्राव, पाळीच्या वेळी अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होणे
- मानसीक अस्वस्थता,पित्तज उन्माद, चिडचिड पणा ह्यासाठी उपयोगी आहे.
संदर्भ:- आयुर्वेद सार संग्रह
Vd pratibha Bhave Pune
No comments:
Post a Comment