- ह्यासाठी रसायन चिकित्सा करावी
- आयुर्वेदात रसायन चिकित्सा ला खूप महत्व आहे.
- जे औषध वृद्धावस्था व रोग नष्ट करतो त्याला रसायन म्हणतात.
यज्जराव्याधिविध्वंसि भेषजं तद्रसायनम् ll
रसायन चिकित्सा करण्याचे वय:-
- तरुण अवस्थेच्या प्रारंभी
- तरुण अवस्थेच्या मध्यात
- म्हणजे वय 16 ते वय 45 ह्या कालावधीत रसायन चिकित्सा करावी
वमन, विरेचन, बस्ति इत्यादी पंचकर्मा ने शरीरशुद्ध झाल्यावर रसायन चिकित्सा करावी लागते.
ज्याप्रमणे मळलेलया कपड्याला रंग दिला तर तो नीट बसत नाही त्याचप्रमाणे शरीरशुद्धी केल्याशिवाय रसायन औषधी उपयोगी होत नाही.
***रसायन चिकित्सा केल्याने हल्ली खूप प्रमाणात आढळणारा # PCOD, fatigue #Abnormal Sperms,#Metabolic syndrome,#Psycological crises असे अनेक आजार नियंत्रणात येतात
Vd. Pratibha Bhave ,Pune
No comments:
Post a Comment