लहान मुलांचे दात येतांना अतिशय उपयोगी असे औषध
'दन्तोद्भेदगदान्तक रस'
*********
1) लहान मुलांना दात येतांना अनेक तक्रारी निर्माण होतात
द्रवमलप्रवृत्ती होणे, उलटय़ा होणे, पोट दुखणे, ताप येणे, चिडचिडपणा, अपचन, किरकिर करणे, रडणे, अशी लक्षणे निर्माण होतात
2) ह्या औषधी गोळ्यांनी कुठल्याही प्रकारचा त्रास न होता सहजपणे चांगले दात येतात.
3) दात येतांना हिरड्या शिवशिवतात, भरपूर लाळ येते, हातात येईल ती वस्तू हिरड्यांनी चावतात, परीणामस्वरुप तयार होणारा रस बाळाच्या पोटात जातो व निरनिराळ्या तक्रारी निर्माण होतात.
4) ह्या औषधी गोळ्यांची क्रिया हिरड्यांवर होउन ते पोटात जाते व पाचनक्रिया उत्तम राहते व सहजपणे दात येतात
5) ह्या गोळ्यांमध्ये ओवा, हळद, सुंठ, जेष्ठमध, पिंपळी, काकडशिंगी, नागरमोथा, लोह, शंख अशी अनेक प्रकारची पाचन सुधारणार, जंतू नष्ट करणारी, हाडे मजबुत करणारी, रक्त व व्याधीक्षमत्व वाढवणारी औषधे आहेत.
6) आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानुसार लहान मुलांना दात येतांना हे औषध प्रत्येकाने द्यावे.
Vd Pratibha Bhave
BAMS MD Ayu
Obstetrics and gynecology
8766740253
No comments:
Post a Comment