हिवाळ्यात नविन तांदुळा च्या पिठाची उकड करुन त्याची पाती करुन त्यात कुटलेलेतीळ, गुळ,विलायची खोबरे हे सारण भरुन करंज्यांचा आकार देतात . हया #करंज्या उकडीच्या मोदकाप्रमाणे वाफवून घेतात.या तयार झालेल्या पदार्थाला गुंजे म्हणतात.
गरम गुंजे साजूक तूपात बुडवून खातात.
*गुंजे, लहान मुलांसाठी थंडीत अतिशय पदार्थ पौष्टिक आहे.
Vd Pratibha Bhave
BAMS MD
Prasutitantra Streeroga
8766740253
No comments:
Post a Comment