- गर्भाशयाच्या सर्व प्रकारच्या आजारात उत्तर बस्ति अतिशय उपयोगी आहे
- उत्तरबस्ति ने ही पाळीच्या तक्रारी दूर होतात
- अंगावर पांढरे जाणे, खाज येणे, त्वचा रुक्ष होणे ह्यासाठी सुद्धा उत्तरबस्ति ने फायदा होतो
- गर्भाशयात गाठी निर्माण होणे, लाल अंगावर अधिक प्रमाणात जाणे ह्यासाठी उपयोग होतो
- वारंवार गर्भपात होणे, गर्भ न राहणे, अशा तक्रारींसाठी फायदा होतो
- लवकर लवकर पाळी येणे, गाठी पडणे, गळून जाणे, खूप दिवस पर्यंत पाळी लांबवणे, पाळीच्या वेळी दुखणे ह्या तक्रारी दूर होतात.
- गर्भाशयावर सूज येणे ह्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे.
- पोट पूर्णपणे निरुह नावाचा बस्ति देऊन स्वच्छ झाल्यावर तेलाचा बस्ति व उत्तर बस्ति दिला जातो
- उत्तरबस्ति ही पंचकर्मापैकी एक आहे. रोगानुसार निरनिराळ्या औषधांचा उपयोग उपयोग करुन उत्तर बस्ति दिला जातो.
Vd Pratibha Bhave
BAMS MD
(Prasutitantra Streeroga)
No comments:
Post a Comment