- प्राण : शुद्ध वायू मिळणे, त्या वायुचे संपूर्ण शरीरात पसरवून संतुलन राखणे.
- अन्न : आहार सेवन पद्धती, प्रकार व त्याचे पाचन
- उदक : पाणी व त्याचे योग्य प्रकारे पाचन.
आयुर्वेद शास्त्रानुसार ही तिन्ही अंतर्मुख स्रोतस (channel) आहेत.
**प्राणवह स्रोतस हे प्राणशक्ति, जीवशक्ति संपूर्ण शरीरात पोहचवतो.
**अन्नवह स्रोतस - अन्नाचे ग्रहण करुन योग्य प्रकारे रुपांतर करुन पूर्ण शरीरात पोहचवतो.
**उदकवह स्रोतस –पाण्याचे ग्रहण करुन त्याचे वहन करतो व शरीरात त्याचे संतुलन राखतो
No comments:
Post a Comment