PCOD, obesity, Diabetes ह्या आजाराने ग्रस्त असणाऱ्यांनी रोज च्या आहारात बार्ली (यव/सत्तू) चा समावेश करावा. ह्याच्या पीठाचे पातळ सूप प्यावे. तसेच ज्वारीच्या पीठात मध्ये मिसळून भाकरी करुन खाव्या. तांदुळ, गहू, मैदा,साखर आहारात घेऊ नये. तेल व मीठाचे प्रमाण जेवढे कमी करता येईल तेवढे बघावे. रोज एक तास उपाशीपोटी चालावे.
Vd Pratibha Bhave
BAMS MD Prasutitantra Streeroga
No comments:
Post a Comment