1) सुदृढ बाळ होण्यासाठी स्रीऐवढेच पुरुष सुद्धा जबाबदार असतात.
2) पुरुषांमध्ये निरनिराळी व्यसने ,जीवनशैलीत अनियमितपणा , मानसिक तणाव ह्या परिणाम म्हणून त्याच्या अपत्यांना , नातवंडांना जन्मजात शारीरिक आजार, मानसिक आजार, autism, लठ्ठपणा, असे अनेक आजार होऊ शकतात.
3) उदाहरण द्यायचे तर, जर पुरुष तंबाखू खात असेल /धुम्रपान करत असेल तर त्याचे शुक्राणूंवर (sperms) परिणाम होऊन पुढील पिढीमध्ये त्याचे परिणाम दिसू शकतात
Ref:-Dad’s Role in Baby’s Health Larger Than Thought?
By Matt McMillen
Medically Reviewed by Hansa D.
Bhargava, MD on May 17, 2016
4) म्हणून सुदृढ अपत्यप्राप्ती साठी गर्भधारणा करण्याआधी पुरुष ह्यांनी योग्य जीवनशैली, नैसर्गिक आहार, रसायन औषधी, पंचकर्म करायला हवे.
5) ह्यामुळे Oxidative stress कमी होतो, DNA repair होण्यास मदत होऊन अपत्यांमध्ये शारिरीक व मानसिक आजार निर्माण होण्याची शक्यता खूपच कमी होते.
Vd Pratibha Bhave
BAMS MD
Prasutitantra Streeroga
No comments:
Post a Comment