Friday, 13 December 2019

डोळ्यांच्या आरोग्यासाठी

  1. डोळे कोरडे पडत आहेत का? 
  2. धुम्रपानामुनळे, वायुप्रदुषणामुळे, थंड हवेमुळे डोळे कोरडे होऊन लाल होणे, आग होणे, खाजवणे अश्या तक्रारी निर्माण झाल्या आहेत का? 
  3. तासनतास मोबाईल वर किंवा कम्प्यूटर वर असल्याने डोळ्यांच्या तक्रारी निर्माण होत आहेत का? 
मग लहानपणापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी 'यष्टीमधु घृत' हे आयुर्वेदिक औषध नियमीतपणे डोळ्यात टाका.
आयुर्वेद तज्ञाकडून तपासणी करुन कसे व किती प्रमाणात टाकायचे हे विचारुन आजपासूनच सुरवात करा. 
डोळ्यांचे आरोग्य राखा.

No comments:

Post a Comment

Premature graying of hair

  केश पांढरे का होतात? त्यावर उपाय  ********** Causes of graying of hair according to the ayurveda - शोकश्रमक्रोधकृत: शरीरोष्मा शिरोगत्त: l ...