- डोळे कोरडे पडत आहेत का?
- धुम्रपानामुनळे, वायुप्रदुषणामुळे, थंड हवेमुळे डोळे कोरडे होऊन लाल होणे, आग होणे, खाजवणे अश्या तक्रारी निर्माण झाल्या आहेत का?
- तासनतास मोबाईल वर किंवा कम्प्यूटर वर असल्याने डोळ्यांच्या तक्रारी निर्माण होत आहेत का?
आयुर्वेद तज्ञाकडून तपासणी करुन कसे व किती प्रमाणात टाकायचे हे विचारुन आजपासूनच सुरवात करा.
डोळ्यांचे आरोग्य राखा.