- भूक वाढते.
- अन्नाचे पचन होण्यासाठी मदत होते
- कंठाचे आरोग्य सुधारते
- गरम पाणी पचायला हलके असते
- बस्ति (urinary bladder ) स्वच्छ होण्यासाठी मदत होते
- गरम पाणी पिल्याने उचकी थांबते
- गॅसेस होणे, पोट दुखणे, खोकला, कफ, सर्दि, पडसे, दमा ह्या आजारात गरम पाणी पिल्याने बरे वाटते.
- पंचकर्माची चिकित्सा घेत असताना गरम पाणी पिणे आवश्यक असते.
संदर्भ वाग्भट सूत्रस्थान 5/ 16-17
No comments:
Post a Comment