1) विवाहित महिलांसाठी करावयाचे पंचकर्मापैकी एक आहे.
2) प्रजननाच्या तसेच गर्भाशयाच्या तक्रारी साठी हा मुख्यतः उपचार आहे.
3) उत्तरबस्ति करण्यापूर्वी पंचकर्म करुन शरिरशुद्धी करुन घेणे आवश्यक असते.
4) वारंवार गर्भपात, गर्भ न राहणे, पाळीच्या तक्रारी, अधिक किंवा कमी प्रमाणात रजःस्त्राव होणे व वेळी अवेळी पाळी येणे, गर्भाशयात फायब्राॅइड, गाठी होणे, सूज येणे, यात उपयोग होतो.
5) अधिक प्रमाणात श्वेत स्त्राव होणे ह्यात चांगला फायदा होतो.
No comments:
Post a Comment