1) योग्य पद्धतीने ने बनवलेले स्वच्छ व मातीरहित गुळ खाल्ले असता मुत्र(urine) व पुरिष (stool) ची मात्रा वाढते.
2) जुने गुळ ह्दयाच्या स्वास्थ्यासाठी चांगले आहे.
3) नविन गुळ कफ वाढवतो व अजीर्ण करणारे आहे.
4) गुळ योग्य पद्धतीने न बनवल्यास,खडे,माती असल्यास आतड्यात कृमी,तसेच रक्त, मज्जा(bone marrow ) वसा(fat tissue) व मांसपेशींमध्ये कृमी व कफाचे आजार होतात.
संदर्भ :-अष्टांगहृदय सूत्रस्थान 5/47-48
No comments:
Post a Comment