डॉक्टर माझा Blood Report बघून सांगा, #pregnancy आहे वाटते. What is next? मला चिंता वाटते.
मी म्हटले Don't worry.
************
ते दोघे राहायला मुंबईत.
15/06/2024 ला माझ्याकडे आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी आले.
गुजरातमध्ये असलेल्या आमच्या डॉक्टर मित्राने त्यांना आमच्याकडे पाठवले.
***************
दोघेही IT मध्ये नोकरीला
लग्नाला साडे तीन वर्षे झाली होती.
तिचे वय 37वर्षे पतीचे वय 38वर्षे
तिचे वजन 48kg बांधा- मध्यम
उंची 5फूट
पाळी अगदी नियमित होती
(Primary infertility)
24- 25 दिवसांच्या अंतराने /4दिवस/2pads
1st and 4th Day flow कमी ,
2nd and 3rd day 2pads/day
नाडी - स्पर्श अतिशय मृदु, शीत
त्वचा - स्निग्ध
वारंवार #Urine infection होते अशी तक्रार होती
कधीच pregnancy राहिली नव्हती
इतर कुठलाही आजार नव्हता. कुठलेही सर्जरी नव्हती.
***********/
*सोनोग्राफी मध्ये गर्भाशय
4.6x3.1 x 4.3 cm.( normal)
*Endometrim thickness 6mm होते (पाळीच्या 12च्या दिवशी) म्हणजे गर्भाशयाचे आतले अस्तर पातळ
.AMH 0.70
Haemoglobin 12.5 gm/dl
TFT - Normal
HbA1c- 5.3% normal
Husband's semen analysis Normal ,
h/o hypothyroidism and taking medicines ,was under control.
एक वर्षे प्रयत्न करुनसुद्धा गर्भधारणा झाली नाही म्हणून इकडे #पुण्यात आमच्या क्लिनिक ला आले.
***************
त्यांना 02/06/2024 ला पाळी आली होती.
पुढल्या वेळी पाळीच्या 5किंवा 6 व्या दिवशी पाळी थांबली की पंचकर्मासाठी तयारीने यायला सांगितले.पुण्यात मुक्कामी राहून ट्रिटमेंट करावी लागणार होती.ते तयार झाले.पंचकर्माच्या वेळी दोघेही पुण्यात खोली करून राहिले.
15/ 06/2024 ला 15दिवसांची गोळ्या औषधे दिली.
चंद्रप्रभा, आमलकी दिली.
Husband ला ayurvedic fertility medicine दुधातून सुरू केले. जरी semen analysis चा report normal होता तरी पुरुषाला सुद्धा शुक्र सुदृढ करणारी औषधी द्यावी.
****************
26/06/2024ला पाळी आली
01/07/2024पासून नस्य ,निरुह अनुवासन क्षीरबस्ती #उत्तरबस्ती केली .असे 7दिवस उपचार केले.
आमलकी, गोक्षुरादी गुग्गुळ, चंद्रप्रभा , शतावरी कल्प दिले.
#योनीधावनार्थ पंचवल्कल चूर्ण दिले.
***********
यावेळी 31/07/2024 ला पाळी आली .पहिल्यांदाच लांबली.नाहीतर 24- 25दिवसांत येत असे.
05/08/2024 पासून पुन्हा बस्ती उत्तरबस्ती उपचार केले.
पूर्वी दिलेली औषधे सुरू ठेवली
**********
पुन्हा 24/08/2024 ला पाळी आली.
पुन्हा28/08/2024पासून बस्ती दिले केले.
असे 3महिने बस्ती उपचार केले.त्याच गोळ्या औषधे पुन्हा दिल्या.
**********
आता मुंबई ला औषधे पाठवली.
यावेळी फलघृत , बला क्षीरपान, गोखरू ,आमलकी, शतावरी सुरू केली.
पाळी नियमित येत होती. लघवीची तक्रार पूर्णपणे गेली.
शेवटची पाळी(LMP ) दिनांक 20/01/2025
फेब्रुवारी मध्ये पाळी आली नाही म्हणून तपासणी केली.
28/02/2025 ला Beta HCG - 43067.8 mIU/ml असा report आला.
सहा महिन्यात गुण आला
जेव्हा blood report आला तेव्हा फोन करुन ती म्हणाली “डॉक्टर माझा blood report बघून सांगा .what is next? मला चिंता वाटते.”
मी म्हटले Don't worry .
Healthy pregnancy आहे हे निश्चित झाले
15/03/2025 ला सोनोग्राफी केली.
सोनोग्राफी केली. त्यात #गर्भ छान आहे.
2 महिन्याचे झाले आहे. प्रतिदिन योग्यप्रकारे वाढत जाईल व पुर्ण दिवस भरुन प्रसूति होईल अशी आशा करु या.
#आयुर्वेदाने गुण येतो हे निश्चित ह्याचा अनुभव आम्हाला वेळोवेळी आला आहे.
रुग्णाने विश्वास ठेवून शिस्तीत औषधं घेतले तर यश येतेच.
आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही यशस्वी होत आहोत. कृपा असावी..
************
Vd Pratibha Bhave
Ayurvedic Gynaecologist Pune
8766740253
No comments:
Post a Comment