Sunday, 5 May 2019

पंचकर्माची तोंडओळख

पंचकर्म म्हणजे पाच प्रकारचे आयुर्वेदिक चिकित्सा. 

ह्या पाच प्रकारच्या चिकित्सा पद्धतिने शरिरात अधिक प्रमाणात साठलेले, तसेच विषारी पदार्थ बाहेर काढली जातात. 

पंचकर्माचे  प्रकार :-
1नस्य .2 वमन. 3 विरेचन. 4 बस्ती. 5 रक्तमोक्षण

1. नस्य.- नाकाच्या द्वारे  काढले जातात
2. वमन - उलटी करवून काढली जातात 
3. विरेचन - द्रवमलप्रवृत्ती करवून पदार्थ शरीरा बाहेर काढली जातात
4. बस्ती- औषधी एनिमा देऊन पदार्थ शरीरा बाहेर काढली जातात
5. रक्तमोक्षण   -   निरनिराळ्या यंत्र, शस्त्राचा वापर करुन        रक्तासोबत पदार्थ शरीरा बाहेर काढली जातात.

**हे पाचही कर्मे सर्वांना करावीच लागतात असे नाही. ऋतु, आजार, वय, सहनशक्ति, पचनशक्ति इत्यादींचा विचार करुन त्याप्रमाणे योग्य ते कर्म केले जाते.

****वरिलपैकी कोणतेही कर्म करायचे असल्यास शरिराला तेलाने मालिश केली जाते व त्यानंतर शेक दिल्या जातो. ह्यालाच पंचकर्माचे पुर्वकर्म म्हणतात. 

केवळ मालिश व शेक म्हणजे पंचकर्म नव्हे. ******

No comments:

Post a Comment

Regimen of diet according to Ayurveda (भोजन करण्याचे आयुर्वेदोक्त नियम)

1) काले – Food should be taken at the proper time, 2)   सात्म्ये-food should be familial, acceptable  3) शुचि – it should be clean 4) हितं -...